शेतकऱ्यांनो पहिल्या फवारणीतच वाढवा फुटवा, मावा नियंत्रणासाठी तज्ञांचे मार्गदर्शन!
Gahu favarni niyojan: शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात गव्हाचं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील फवारणी ही अत्यंत निर्णायक ठरते. अनेक शेतकरी मित्रांना अजूनही पहिली फवारणी कधी, कशी आणि नेमकी कोणती घ्यावी याबाबत स्पष्ट माहिती नसते. पण खरी गोष्ट अशी की गहू पिकासाठी 30 दिवसाच्या आसपास करण्यात आलेली पहिली फवारणी पुढील उत्पादनासाठी महत्वाची ठरते. … Read more