खतांच्या किमतींमध्ये पुन्हा जबरदस्त वाढ! शेतकऱ्यांना हंगामाआधीच मोठा धक्का, बघा कोणत्या खताचे दर किती वाढले

Fertilizer Price Hike 2025

Fertilizer Price Hike 2025: राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांच्या किमतीत झालेली सतत वाढ शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आधीच विस्कटून टाकत होती आणि आता सुरू होणाऱ्या नवीन हंगामाच्या तोंडावर खते पुन्हा एकदा महाग झाली आहेत. उत्पादन खर्च आधीच डोकं वर काढत असताना, या नव्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी … Read more