थंडी की गारपीट? डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात नेमकं काय घडणार? तज्ज्ञांचा मोठा इशारा!
December Weather Forecast Maharashtra: डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील हवा अक्षरशः थंड झुळुकींनी भारून जाईल, असा अंदाज प्रख्यात हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. ३ आणि ४ डिसेंबरला राज्यावर हवेचा दाब उत्तर भागात सुमारे १०१२ hPa तर दक्षिण भागात १०१० hPa राहणार आहे. हवेच्या दाबातील या हलक्या बदलांमुळे उत्तर महाराष्ट्रात थंडी अधिक तीव्र जाणवेल, तर … Read more