खुशखबर! मुंबईत म्हाडाची जाहिरात लवकरच.. फक्त ‘या’ दोन कागदपत्रांवर म्हाडाचे घर मिळणार..!
MHADA flats Mumbai : मुंबईतील म्हाडाच्या घराच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर.. मुंबईत म्हाडाची नवीन जाहिरात अगदी लवकर जाहीर होणार आहे आणि यावेळी प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे. फक्त दोन महत्त्वाच्या कागदपत्रांवर तुम्हाला म्हाडाचे घर मिळणार आहे. या बदलामुळे अर्जदारांची कागदपत्रांसाठी होणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, सामान्य कुटुंबांनाही घर घेण्याची प्रक्रिया सहज समजण्यास आणि … Read more