खुशखबर! नवी मुंबईत सिडकोच्या 4,508 घरांसाठी अर्ज सुरू; या ठिकाणी करा अर्ज..!
CIDCO flats Navi Mumbai : सिडकोकडून यंदा एक भन्नाट अपडेट आलंय! पहिल्यांदाच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर तब्बल 4,508 घरांची मोठी योजना जाहीर करण्यात आली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सिडकोच्या या योजनेसाठी आज (22 नोव्हेंबर) दुपारी 4 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे तुम्ही आता अर्ज करू शकता. ही घरे प्रधानमंत्री आवास … Read more