मुंबईत म्हाडाचे प्लॉट; 15 दिवसात जाहिरात, पहा प्लॉटची साईज आणि लोकेशन..!
MHADA Plots Mumbai : मुंबईतील विविध ठिकाणांवरील ८४ दुकानांच्या ई-लिलावाची प्रक्रिया जसे की नोंदणी, अर्जविक्री आणि स्वीकृती नुकतीच मुंबई मंडळाने सुरू केली आहे. त्यानंतर आता मुंबईत १६ प्लॉटचा ई-लिलाव करण्याचा निर्णयही मंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी जाहिरात काढण्याची तयारी देखील करण्यात आली आहे. पुढील १५ ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील म्हाडाच्या … Read more