म्हाडा देणार होम लोन; फक्त एवढ्या टक्के दराने मिळेल लोन..!

Mhada Flats : म्हाडाने आता परवडणारी घरे देण्यासोबतच एक पाऊल पुढे टाकत होम लोनचीही (Home Loan) सोय उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे, २५ लाखांपर्यंतच्या घरांसाठी फक्त ४% व्याजदराने कर्ज मिळणार आहे. या योजनेमुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी मुंबईत स्वतःचं घर घेणं आणखी सोपं होणार आहे. कमी व्याजदर, सरकारी योजना आणि म्हाडाची विश्वासार्हता या तिन्हींच्या एकत्रित … Read more

थंडी की गारपीट? डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात नेमकं काय घडणार? तज्ज्ञांचा मोठा इशारा!

December Weather Forecast Maharashtra

December Weather Forecast Maharashtra: डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील हवा अक्षरशः थंड झुळुकींनी भारून जाईल, असा अंदाज प्रख्यात हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. ३ आणि ४ डिसेंबरला राज्यावर हवेचा दाब उत्तर भागात सुमारे १०१२ hPa तर दक्षिण भागात १०१० hPa राहणार आहे. हवेच्या दाबातील या हलक्या बदलांमुळे उत्तर महाराष्ट्रात थंडी अधिक तीव्र जाणवेल, तर … Read more

शेतकऱ्यांनो पहिल्या फवारणीतच वाढवा फुटवा, मावा नियंत्रणासाठी तज्ञांचे मार्गदर्शन!

Gahu favarni niyojan

Gahu favarni niyojan: शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात गव्हाचं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील फवारणी ही अत्यंत निर्णायक ठरते. अनेक शेतकरी मित्रांना अजूनही पहिली फवारणी कधी, कशी आणि नेमकी कोणती घ्यावी याबाबत स्पष्ट माहिती नसते. पण खरी गोष्ट अशी की गहू पिकासाठी 30 दिवसाच्या आसपास करण्यात आलेली पहिली फवारणी पुढील उत्पादनासाठी महत्वाची ठरते. … Read more

म्हाडाची बंपर स्कीम! 14 लाखाच्या फ्लॅट्ससाठी धडाकेबाज लॉटरी सुरू.. पहा अर्ज कुठे करायचा?

Mhada Lottery 2025 : सामान्य उत्पन्न गटातील लोकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याचे काम म्हाडा सातत्याने करताना दिसतो. राज्य सरकारच्या या संस्थेमार्फत मुंबईपासून ते राज्यातील अनेक शहरांमध्ये घरांच्या लॉटरी जाहीर केल्या जातात. मात्र सध्याच्या बाजार परिस्थितीत म्हाडाच्या घरांचे दरही बर्‍यापैकी वाढले आहेत, तरीही खासगी बांधकामदारांच्या प्रकल्पांच्या तुलनेत हे भाव तुलनेने कमी मानले जातात.. अशात … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जून 2026 पर्यंत कर्जमाफी निश्चित.. पण पुढची अट धक्का देणारी!

Farmer loan waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. कर्जमाफीबाबत चालू असलेला संभ्रम अखेर दूर झाला असून, मुख्यमंत्री यांनी स्वतः स्पष्ट केले की अल्पमुदतीच्या पीक कर्जांची माफी जून २०२६ पर्यंत केली जाणार आहे. मात्र, ही योजना सर्वांसाठी एकसारखी लागू न होता ठराविक अटी, शर्ती आणि पात्रता निकषांनुसार राबवली जाईल, असे त्यांनी सांगितले. … Read more

महिलांसाठी मोठी सुविधा! सरकारी योजनेतून गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Women Scheme Udyogini Yojana : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा अनेक महिलांमध्ये असते, मात्र भांडवलाची अडचण अडथळा ठरते. हीच अडचण दूर करण्यासाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारांनी महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे उद्योगिनी योजना, जी महिलांना कोणत्याही गॅरंटीशिवाय व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देते. उद्योगिनी योजना म्हणजे … Read more

सोयाबीन–कापूस भावात बदल; पहा ताजे बाजार भाव..!

Soybean kapus Bajar bhav : सोयाबीन आणि कापसाच्या बाजारभावात पुन्हा एकदा चढ-उतार दिसू लागले आहेत. काही बाजारपेठांमध्ये भाव थोडे वाढले, तर काही ठिकाणी किंमतीत सौम्य घसरण नोंदली गेली आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी ताज्या भावांवर नजर ठेऊन आहेत. आपल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादनाला सध्या किती दर मिळतोय? हे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी खालील भाव जरूर … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या ॲपवर नोंदणी करा आणि सोयाबीन, कापूस हमी भावात विका..!

हंगाम २०२५-२६ साठी कापूस, सोयाबीन आणि मका हमीभावाने विक्री करता यावी, यासाठी भारतीय कापूस निगम लिमिटेडने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी किसान मोबाइल अॅप माध्यमातून पूर्वनोंदणीची सोय सुरू केली आहे. सोयाबीन विक्रीसाठी ई-समृद्धी अॅप, तर मक्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले … Read more

पुन्हा पावसाचे संकट; हरभरा, गहू उत्पादकांना पंजाब डख यांचा महत्त्वाचा सल्ला…

राज्यातील हवामानाबाबत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आपला नवीन अंदाज वर्तवला असून, त्यानुसार राज्यात पुढील काही दिवस संमिश्र हवामान पाहायला मिळणार आहे. दरवर्षीच्या पॅटर्ननुसार २ ते ७ डिसेंबर हा आठवडा अवकाळी पावसाचा मानला जातो, मात्र यंदा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे डख यांनी स्पष्ट केले आहे. कुठे … Read more

सोयाबीनला 5 हजार 100 रुपये भाव, या ठिकाणी मिळतोय सर्वाधिक दर..!

आज १ डिसेंबर २०२५ रोजीच्या बाजारभावात सोयाबीनने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. जालन्यातील बाजार समितीत सोयाबीनला सर्वात जास्त ५१५१ रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला. दरवाढीची अपेक्षा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. आजच आवकच्या बाबतीतही सोयाबीनने विक्रम केला. लातूर बाजार समितीत तब्बल १५,२५३ क्विंटल इतकी सर्वाधिक आवक नोंदली गेली आहे. खाली … Read more