कापसाचे भाव वाढले; तब्बल 8000 रुपयांच्या पुढे दर.. पहा तुमच्या बाजारातील कापसाचे भाव..!

Cotton Market Rates : शेतकरी बांधवांनो, आज ३ डिसेंबर २०२५ रोजीच्या कापूस बाजारभावात चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. शेतकऱ्यांना हवीहवीशी वाटणारी बातमी म्हणजे राज्यातील काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये कापसाला ८००० रुपयांच्यावर दर मिळाला आहेत.

जालना मार्केटमध्ये हायब्रीड कापसाला तब्बल ८०१० रुपये, तर अकोल्यातील बोरगावमंजू येथे लोकल कापसाचा दर थेट ८०६० रुपयेवर पोहोचला. हिंगणघाट आणि वर्धा बाजार समित्यांनीही मध्यम स्टेपल कापसाला ८०६० रुपये प्रति क्विंटल असा मजबूत दर मिळाला आहे.

सध्या येणाऱ्या मालाला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि पुढील काही दिवसांत बाजार आणखी सुधारण्याची शक्यता वाटते. त्यामुळे भावावर बारकाईने लक्ष ठेवा आणि योग्य दर मिळाल्यावरच आपल्या कापूस मालाची विक्री करा, असा सल्ला अनुभवी लोक देत आहे. खाली जाणून घ्या संपूर्ण कापूस बाजारभाव..

येथे वाचा – शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जून 2026 पर्यंत कर्जमाफी निश्चित.. पण पुढची अट धक्का देणारी!

ताजे कापुस बाजार भाव

अमरावती :
दि. 03 डिसेंबर 2025 (बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 75 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 6900
जास्तीत जास्त दर – 7225
सर्वसाधारण दर – 7062

सावनेर :
दि. 03 डिसेंबर 2025 (बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 2700 क्विंटल
जात – —-
कमीत कमी दर – 7000
जास्तीत जास्त दर – 7050
सर्वसाधारण दर – 7025

पारशिवनी :
दि. 03 डिसेंबर 2025 (बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 765 क्विंटल
जात – एच-४ – लांब स्टेपल
कमीत कमी दर – 6950
जास्तीत जास्त दर – 7100
सर्वसाधारण दर – 7060

जालना :
दि. 03 डिसेंबर 2025 (बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 968 क्विंटल
जात – हायब्रीड
कमीत कमी दर – 7690
जास्तीत जास्त दर – 8010
सर्वसाधारण दर – 7906

अकोला :
दि. 03 डिसेंबर 2025 (बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 2190 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 7789
जास्तीत जास्त दर – 7789
सर्वसाधारण दर – 7789

येथे वाचा – महिलांसाठी मोठी सुविधा! सरकारी योजनेतून गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

अकोला (बोरगावमंजू) :
दि. 03 डिसेंबर 2025 (बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 2074 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 7738
जास्तीत जास्त दर – 8060
सर्वसाधारण दर – 7789

उमरेड :
दि. 03 डिसेंबर 2025 (बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 631 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 7100
जास्तीत जास्त दर – 7310
सर्वसाधारण दर – 7200

काटोल :
दि. 03 डिसेंबर 2025 (बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 67 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 6720
जास्तीत जास्त दर – 7200
सर्वसाधारण दर – 6950

कोर्पना :
दि. 03 डिसेंबर 2025 (बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 1322 क्विंटल
जात – लोकल
कमीत कमी दर – 6900
जास्तीत जास्त दर – 7200
सर्वसाधारण दर – 7000

सिंदी(सेलू) :
दि. 03 डिसेंबर 2025 (बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 1424 क्विंटल
जात – लांब स्टेपल
कमीत कमी दर – 7350
जास्तीत जास्त दर – 7505
सर्वसाधारण दर – 7450

हिंगणघाट :
दि. 03 डिसेंबर 2025 (बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 6907 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 7000
जास्तीत जास्त दर – 8060
सर्वसाधारण दर – 7818

वर्धा :
दि. 03 डिसेंबर 2025 (बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 2750 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 6900
जास्तीत जास्त दर – 8060
सर्वसाधारण दर – 7850

पुलगाव :
दि. 03 डिसेंबर 2025 (बुधवार)
शेतमाल – कापूस
आवक  – 555 क्विंटल
जात – मध्यम स्टेपल
कमीत कमी दर – 7000
जास्तीत जास्त दर – 7600
सर्वसाधारण दर – 7450

Leave a Comment

Join WhatsApp Group