तयारीला लागा! मुंबईत मिळणार म्हाडाची स्वस्तात लक्झरी घरे.. स्विमिंग पूल, जिम, पार्किंगसह अनेक सुविधा..
Mhada Housing : मुंबईत परवडणाऱ्या घरांचा मार्ग आता अधिक मोकळा झाला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत MHADA प्रकल्पांबाबत एक मोठा निर्णय घेतला गेला आहे. उपनगरातील 20 एकर किंवा त्याहून मोठ्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी स्पष्ट धोरण आखण्यात आले असून, यामुळे हजारो मुंबईकरांना आधुनिक आणि स्वस्त घरे मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे. हे धोरण नेमके कसे … Read more