नवीन फ्लॅट घेताना हे 3 स्कॅम ओळखा… नाहीतर लाखो रुपये बुडतील..

Real Estate Mumbai : मुंबई पुण्यात घर घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आजकाल काही ब्रोकर्स अशा ट्रिक्स वापरतात ज्या पहिल्या नजरेत अगदी सामान्य वाटतात… पण त्यांच्या मागे मोठा खेळ लपलेला असतो. अनेक घर खरेदीदार नकळत त्या जाळ्यात अडकतात आणि नंतर लक्षात येतं की निर्णय घाईने झाला होता, माहिती … Read more

म्हाडा देणार होम लोन; फक्त एवढ्या टक्के दराने मिळेल लोन..!

Mhada Flats : म्हाडाने आता परवडणारी घरे देण्यासोबतच एक पाऊल पुढे टाकत होम लोनचीही (Home Loan) सोय उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे, २५ लाखांपर्यंतच्या घरांसाठी फक्त ४% व्याजदराने कर्ज मिळणार आहे. या योजनेमुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी मुंबईत स्वतःचं घर घेणं आणखी सोपं होणार आहे. कमी व्याजदर, सरकारी योजना आणि म्हाडाची विश्वासार्हता या तिन्हींच्या एकत्रित … Read more

म्हाडाची बंपर स्कीम! 14 लाखाच्या फ्लॅट्ससाठी धडाकेबाज लॉटरी सुरू.. पहा अर्ज कुठे करायचा?

Mhada Lottery 2025 : सामान्य उत्पन्न गटातील लोकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याचे काम म्हाडा सातत्याने करताना दिसतो. राज्य सरकारच्या या संस्थेमार्फत मुंबईपासून ते राज्यातील अनेक शहरांमध्ये घरांच्या लॉटरी जाहीर केल्या जातात. मात्र सध्याच्या बाजार परिस्थितीत म्हाडाच्या घरांचे दरही बर्‍यापैकी वाढले आहेत, तरीही खासगी बांधकामदारांच्या प्रकल्पांच्या तुलनेत हे भाव तुलनेने कमी मानले जातात.. अशात … Read more

मुंबईत म्हाडाचे प्लॉट; 15 दिवसात जाहिरात, पहा प्लॉटची साईज आणि लोकेशन..!

MHADA Plots Mumbai : मुंबईतील विविध ठिकाणांवरील ८४ दुकानांच्या ई-लिलावाची प्रक्रिया जसे की नोंदणी, अर्जविक्री आणि स्वीकृती नुकतीच मुंबई मंडळाने सुरू केली आहे. त्यानंतर आता मुंबईत १६ प्लॉटचा ई-लिलाव करण्याचा निर्णयही मंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी जाहिरात काढण्याची तयारी देखील करण्यात आली आहे. पुढील १५ ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील म्हाडाच्या … Read more

म्हाडाची जबरदस्त ऑफर! 5 वर्ष भाडं भरा आणि घर मिळवा..

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! म्हाडाने एक अशी योजना (Mhada Scheme) आणली आहे, ज्यात तुम्ही फक्त पाच वर्षे भाडं भरून थेट त्या घराचे मालक होऊ शकता. सोडतीचं टेंशन नाही, लॉटरीत नाव लागण्याची वाट पाहायची नाही, आता घर मिळवण्याचा हा सर्वात सोपा आणि फायदेशीर मार्ग ठरू शकतो. चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट.. म्हाडाने भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध … Read more

सिडकोची योजना धडाक्यात! 48 तासांत तब्बल एवढ्या अर्जदारांची नोंदणी.. तुम्ही अर्ज केला का?

नवी मुंबई : तळोजा केंद्रस्थानी असलेल्या सिडकोच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या नवीन घरविक्री योजनेला सुरुवातीपासूनच जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. २२ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणीला सुरूवात झाल्यानंतर केवळ दोन दिवसांतच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली. पहिल्या ४८ तासांत तब्बल ७,५५५ जणांनी नोंदणी करून कागदपत्रांची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती सिडकोकडून देण्यात आली. (Cidco Housing Scheme … Read more

म्हाडाची 3 दिवसात जाहिरात; मुंबईत स्वस्तात मिळणार म्हाडाचे दुकान, येथे पहा दुकानांचे लोकेशन..!

Mhada Shopes Lottery : मुंबईत व्यवसाय करायचा असेल, तर स्वतःची जागा असण्याचं महत्व सांगायला नकोच. भाड्याच्या दुकानात महिन्यागणिक वाढणारं भाडं, कराराचे नियम, कधीही जागा रिकामी करण्याचा तगादा… या सगळ्यांमुळे अनेक व्यवसाय टिकून ठेवणे कठीण होऊन जाते. आज मुंबईत व्यवसाय वाढवायचा असेल किंवा व्यवसाय दीर्घकाळ करायचा असेल तर स्वतःची दुकानाची जागा किंवा स्वतःचे दुकान असणे गरजेचे … Read more

मुंबईकरांनो! पैसे तयार ठेवा; 10% रक्कम भरून म्हाडाचे घर मिळणार, संधी सोडू नका..!

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत अंदाजे १५० घरांची विक्री जाहीर होणार असल्याने इच्छुकांचे लक्ष या जाहिरातीच्या तारखेकडे लागले आहे. मुंबई मंडळाने जाहिरातीची तयारी वेगात सुरू केली असून, लवकरच म्हाडाच्या ‘बुक माय होम’ या संकेतस्थळावरून घरांची थेट विक्री सुरू होण्याची शक्यता आहे. १०% रक्कम अनिवार्य अन्यथा अर्ज रद्द या योजनेत ४० … Read more

मुंबईत म्हाडाचं चक्क 85 मजली टॉवर; ‘या’ परिसरात लॉटरीतून मिळणार घरं..!

Mhada Lottery Mumbai : मुंबईत गेल्या दहा–पंधरा वर्षांत पुनर्विकासाची एक मोठी लाट उसळली आहे. जुन्या चाळी, दोन-तीन मजली इमारतींच्या जागी आज उंच उंच टॉवर झपाट्याने उभे राहत आहेत. एकेकाळी सर्वसामान्यांसाठी ‘स्वप्ननगरी’ असलेल्या मुंबईत रिअल इस्टेटचे (Real estate) दर इतके वाढले की घर खरेदी करणं अनेकांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागलं आहे. पण या कठीण परिस्थितीतही MHADA ने … Read more

पुण्यात 7 लाखात म्हाडाचं घर हवंय? आज शेवटची संधी.. ताबडतोब इथे करा अर्ज..!

Mhada Flats Pune : पुण्यात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण म्हाडाच्या पुणे बोर्डाच्या 4,186 घरांसाठी अर्ज करण्याची आज (20 नोव्हेंबर) अंतिम तारीख आहे. ही घरं अतिशय परवडणाऱ्या किमतींमध्ये उपलब्ध आहेत आणि यातील सर्वात स्वस्त घरांची किंमत सुमारे 6 लाख 95 हजार या किमतींपासून सुरू होते आणि ही घरे प्रथम … Read more

Join WhatsApp Group