अखेर स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण! PM आवास योजना 2025 ची नवी यादी जाहीर, असं तपासा यादीतील तुमचं नाव

PM Awas Yojana 2025: आपले स्वतःचे हक्काचे पक्के घर असावे, हे अनेक कुटुंबांच स्वप्न असते. मातीच्या घरात पावसाळ्यात होणारे त्रास, गळके छप्पर, सुरक्षिततेची काळजी आणि वाढत्या महागाईत घर बांधण्याचा खर्च, हे सगळं प्रत्येक ग्रामीण कुटुंब अनुभवत असतं. अशाच कुटुंबांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली असून प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण (PMAY-G) 2025 … Read more

शेतकऱ्यांनो! फक्त 4 लाखात नवीन ट्रॅक्टर; कमी किंमतीत पॉवरफुल ट्रॅक्टर.. एकदा पहाच!

Powerful Tractor : आजच्या आधुनिक शेतीत ट्रॅक्टरचे पर्याय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कोणतेही बजेट असो किंवा कामाचे स्वरूप – बाजारात प्रत्येक गरजेला फिट बसणारे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे हे ट्रॅक्टर पूर्वीच्या तुलनेत अधिक स्मार्ट, ताकदवान आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर झाले आहेत. त्यामुळे शेतीची अनेक कामे आता कमी वेळात आणि सहजपणे पूर्ण होतात. जर तुम्हीही कमी … Read more

कांद्याच्या भावात अचानक उसळी! बघा काय आहेत नवे दर

Onion market rate today

Onion market rate today: कांदा बाजार आज पुन्हा एकदा तापलेला दिसत आहे. काही दिवसांपासून मंदावलेले भाव अचानक वर गेले असून शेतकरी आणि व्यापारी दोघेही या बदलाकडे आश्चर्याने पाहत आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरांनी १५०० ते २००० रुपयांचा टप्पा पुन्हा गाठला आहे. मागील काही आठवड्यांच्या तुलनेत ही भरारी महत्त्वाची मानली जात आहे, कारण शेतकऱ्यांना दर … Read more

सोयाबीन भाव वाढले? पहा सध्या काय मिळतोय भाव..!

Soybean rates : सोयाबीन बाजाराचे आजचे चित्र काही वेगळेच होते. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये दरांत मोठा फरक दिसून आला. एका बाजूला जालना बाजाराने तब्बल ६००० रुपये प्रति क्विंटलचा सर्वोच्च दर देत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला, तर दुसरीकडे वरोरा बाजारात केवळ १८०० रुपयांचा किमान दर मिळाल्याने काही सोयाबीन उत्पादक निराश झाल्याचे दिसते. दरांमध्ये अशा प्रचंड तफावतीच्या दरम्यान, … Read more

आज सोयाबीन भाव वाढले की कोसळले? पहा एका क्लिकवर सर्व जिल्ह्यांचे बाजारभाव..!

Soybean Bajar Bhav : आजच्या सोयाबीन बाजारात चांगलीच चढउतार दिसली. अकोला बाजार समितीत आज सर्वांत जास्त 5805 रुपये असा दर मिळाला, तर वैजापूर–शिऊर येथे दर घसरत फक्त 1500 दर मिळाला. राज्यभरातल्या आवकीत लातूरने बाजी मारली आणि तब्बल 22,904 क्विंटल सोयाबीन बाजारात दाखल झाले. चला जाणून घेऊया संपूर्ण बाजारभाव.. जिल्ह्यानुसार सर्व सोयाबीन बाजारभाव अहिल्यानगर दि. 18 नोव्हेंबर … Read more

शेतकऱ्यांना 50 हजार जिंकण्याची संधी, गहू–हरभरा व ज्वारी पेरणाऱ्यांना मिळणार बक्षीस..!

राज्यातील पिकांची उत्पादकता वाढावी यासाठी अनेक शेतकरी नवनवीन पद्धतींचे प्रयोग करत असतात. अशा प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी विशेष गौरव पुरस्कार देते. याच उद्देशाने तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पीक स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदाच्या रब्बी हंगामासाठीही स्पर्धा जाहीर करण्यात आली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर निश्चित केली आहे. … Read more

Join WhatsApp Group