सोयाबीन–कापूस भावात बदल; पहा ताजे बाजार भाव..!

Soybean kapus Bajar bhav : सोयाबीन आणि कापसाच्या बाजारभावात पुन्हा एकदा चढ-उतार दिसू लागले आहेत. काही बाजारपेठांमध्ये भाव थोडे वाढले, तर काही ठिकाणी किंमतीत सौम्य घसरण नोंदली गेली आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी ताज्या भावांवर नजर ठेऊन आहेत. आपल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादनाला सध्या किती दर मिळतोय? हे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी खालील भाव जरूर … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या ॲपवर नोंदणी करा आणि सोयाबीन, कापूस हमी भावात विका..!

हंगाम २०२५-२६ साठी कापूस, सोयाबीन आणि मका हमीभावाने विक्री करता यावी, यासाठी भारतीय कापूस निगम लिमिटेडने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी किसान मोबाइल अॅप माध्यमातून पूर्वनोंदणीची सोय सुरू केली आहे. सोयाबीन विक्रीसाठी ई-समृद्धी अॅप, तर मक्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून, शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले … Read more

पुन्हा पावसाचे संकट; हरभरा, गहू उत्पादकांना पंजाब डख यांचा महत्त्वाचा सल्ला…

राज्यातील हवामानाबाबत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आपला नवीन अंदाज वर्तवला असून, त्यानुसार राज्यात पुढील काही दिवस संमिश्र हवामान पाहायला मिळणार आहे. दरवर्षीच्या पॅटर्ननुसार २ ते ७ डिसेंबर हा आठवडा अवकाळी पावसाचा मानला जातो, मात्र यंदा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे डख यांनी स्पष्ट केले आहे. कुठे … Read more

सोयाबीनला 5 हजार 100 रुपये भाव, या ठिकाणी मिळतोय सर्वाधिक दर..!

आज १ डिसेंबर २०२५ रोजीच्या बाजारभावात सोयाबीनने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. जालन्यातील बाजार समितीत सोयाबीनला सर्वात जास्त ५१५१ रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव मिळाला. दरवाढीची अपेक्षा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. आजच आवकच्या बाबतीतही सोयाबीनने विक्रम केला. लातूर बाजार समितीत तब्बल १५,२५३ क्विंटल इतकी सर्वाधिक आवक नोंदली गेली आहे. खाली … Read more

मुंबईत म्हाडाचे प्लॉट; 15 दिवसात जाहिरात, पहा प्लॉटची साईज आणि लोकेशन..!

MHADA Plots Mumbai : मुंबईतील विविध ठिकाणांवरील ८४ दुकानांच्या ई-लिलावाची प्रक्रिया जसे की नोंदणी, अर्जविक्री आणि स्वीकृती नुकतीच मुंबई मंडळाने सुरू केली आहे. त्यानंतर आता मुंबईत १६ प्लॉटचा ई-लिलाव करण्याचा निर्णयही मंडळाकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी जाहिरात काढण्याची तयारी देखील करण्यात आली आहे. पुढील १५ ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील म्हाडाच्या … Read more

कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्याने घेतला मोठा निर्णय.. पहा ताजे कांदा बाजार भाव..!

कांद्याला पुन्हा एकदा बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मेहनत, खर्च आणि महिनोंमहिने घेतलेल्या कष्टांचं योग्य मूल्य न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहेत. वाहतूक खर्चापासून ते मजुरीपर्यंत सर्व खर्च वाढलेला, पण बाजारात मात्र दर कोसळल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीत एका शेतकऱ्यांने मोठा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या दराने तळ गाठल्याने वैजापूर तालुक्यातील … Read more

सोयाबीनला मिळतोय धडाकेबाज दर; पहा जिल्ह्यानुसार सोयाबीन भाव..!

Soybean Bajar Bhav : शेतकरी मित्रांनो, २८ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारात भावांमध्ये मोठी चढ-उतार दिसला. राज्यात सर्वात जास्त भाव मंगरुळपीर (वाशिम) येथे नोंदवला गेला, इथे पिवळ्या सोयाबीनला थेट ५५५५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जालना मार्केटनेही चांगली साथ दिली आणि कमाल भाव ५५०० रुपयेपर्यंत पोहोचला. याच्या उलट, काही बाजारांमध्ये भाव घसरलेले आढळले. सिन्नर … Read more

म्हाडाची जबरदस्त ऑफर! 5 वर्ष भाडं भरा आणि घर मिळवा..

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! म्हाडाने एक अशी योजना (Mhada Scheme) आणली आहे, ज्यात तुम्ही फक्त पाच वर्षे भाडं भरून थेट त्या घराचे मालक होऊ शकता. सोडतीचं टेंशन नाही, लॉटरीत नाव लागण्याची वाट पाहायची नाही, आता घर मिळवण्याचा हा सर्वात सोपा आणि फायदेशीर मार्ग ठरू शकतो. चला जाणून घेऊया संपूर्ण अपडेट.. म्हाडाने भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध … Read more

सिडकोची योजना धडाक्यात! 48 तासांत तब्बल एवढ्या अर्जदारांची नोंदणी.. तुम्ही अर्ज केला का?

नवी मुंबई : तळोजा केंद्रस्थानी असलेल्या सिडकोच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या नवीन घरविक्री योजनेला सुरुवातीपासूनच जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. २२ नोव्हेंबरपासून ऑनलाइन नोंदणीला सुरूवात झाल्यानंतर केवळ दोन दिवसांतच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली. पहिल्या ४८ तासांत तब्बल ७,५५५ जणांनी नोंदणी करून कागदपत्रांची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती सिडकोकडून देण्यात आली. (Cidco Housing Scheme … Read more

म्हाडाची 3 दिवसात जाहिरात; मुंबईत स्वस्तात मिळणार म्हाडाचे दुकान, येथे पहा दुकानांचे लोकेशन..!

Mhada Shopes Lottery : मुंबईत व्यवसाय करायचा असेल, तर स्वतःची जागा असण्याचं महत्व सांगायला नकोच. भाड्याच्या दुकानात महिन्यागणिक वाढणारं भाडं, कराराचे नियम, कधीही जागा रिकामी करण्याचा तगादा… या सगळ्यांमुळे अनेक व्यवसाय टिकून ठेवणे कठीण होऊन जाते. आज मुंबईत व्यवसाय वाढवायचा असेल किंवा व्यवसाय दीर्घकाळ करायचा असेल तर स्वतःची दुकानाची जागा किंवा स्वतःचे दुकान असणे गरजेचे … Read more